शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माकडांचा हैदोस; बंदोबस्ताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 18, 2017 01:23 IST

न्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे.

पाणी, खाद्यासाठी भटकंती : वाळवणासह घरांचेही मोठे नुकसानवर्धा : उन्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे. शिवाय पाण्याची कमतरता असल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. यात माकडांचाच ग्रामीण भागातील हैदोस अधिक वाढला असून नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. मर्कट लिलांमुळे अपघातही वाढले असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जंगलभाग असलेल्या तालुक्यांमध्ये माकडांचा हैदोस पाहावयास मिळतो. कळपाने राहणारी ही माकडे गावांत धुमाकूळ घालत आहेत. छतावर, घरांसमोर ठेवलेल्या वाळवणावर यथेच्छ ताव मारत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय गावांत या घरावरून त्या घरावर उड्या मारत असल्याने कवेलूंचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर माकडांचा राबता राहत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)मर्कटांच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमीसेलू - माकडाच्या कळपाने रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकासह त्याच्या सहकाऱ्याला जखमी केले. ही घटना केळझर येथे घडली. या माकडांच्या कळपाबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेश जगणे (२५) रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी नागपूर, असे जखमी युवकाचे नाव आहे. नागपूर येथील उमेश जगणे, रोहित कनोजे व चंद्रशेखर कनोजे (२०) हे तीघेही पेंटींगचे काम करण्यासाठी एमएच ३१ एडब्ल्यू ५५८० क्रमाकांच्या दुचाकीने वर्धा येथे जात होते. केळझर येथील बौद्ध विहाराजवळ आले असता त्यांच्या दुचाकीवर माकडाच्या कळपाने हल्ला चढविला. यात तिघेही दुचाकीवरून खाली पडले. माकडाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात उमेश जगणे हा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्याच्या सहकाऱ्याच्या हाताला मार लागला. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गावात तसेच परिसरात अनेक दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या भीतीने रस्त्याने जाताना नागरिकही घाबरत आहेत. घरांवरील कवेलू वारंवार फुटत आहेत. याबाबत केळझर वन विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.