शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सहलीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:57 IST

सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशिक्षकाला ग्रामस्थांचा चोप : पोलिसांच्या स्वाधीन केले

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल/इंझाळा : सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे.येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल हैदराबाद येथे गेली होती. या सहलीदरम्यान शिक्षकाने यातीलच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. सहलीवरून परत आल्यावर पीडिताने कुटुंबियांना आपबिती सांगितली. याची माहिती गावात पसरताच गावकºयांनी आज शाळेत येत या शिक्षकाला चांगलेच चोपले. शिवाय त्याला पुलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक नरेंद्र हुलके याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.शनिवारी सहल परतल्यावर सदर मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती. यामुळे तिची आई व काकूने तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यानंतर तिने सहलीदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. ही बाब ग्रामस्थांनाही कळल्यावर शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच संस्था संचालकांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सदर शिक्षकावर संस्थेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.विनयभंग प्रकरणी सहा महिन्याचा कारावाससेलू - विनयभंग प्रकरणात येथील न्यायाधीशांनी आरोपीस हा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सविस्तर असे की, रात्री ११ वाजताच्या सुमारास महिला अंगणात झोपून असताना विजय वैरागडे याने विनयभंग केला होता. या प्रकरणी सेलू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नेहा पंचारिया यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी विजय वैरागडेवर आरोप सिद्ध झाल्यानंतर सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या एक हजार रुपयांतून महिलेस ७०० रुपये देण्याचाही आदेश आहे.