शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

By admin | Updated: April 23, 2017 02:06 IST

विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत.

 वर्धा : विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल ही सहज गोष्ट झाली आहेत. परंतु, घराघरातील लहान मुलेही आता या मोबाईलच्या विळख्यात सापडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पालकांनी लहान मुलांच्या हाती मोबाईल देणे धोक्याचे ठरणारे आहे. खेळणे समजून बालक मोबाईलचा अट्टाहास करतात. परंतु त्यांच्या अट्टहासाकडे दुर्लक्ष करण्याची गरज असताना पालाकांकडूनच दुजोरा मिळत असल्याचे दिसून येते. मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरी सर्वांसाठीच घातक असतात. दहा-बारा वर्षापूर्वी भ्रमणध्वनी हा खर्चिक व महागडा असल्याने काही बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडे तो दिसत होता. परंत,ु आज घरोघरी मोबाईल एखाद्या खेळण्यासारखा वापरला जातो. मोबाईलसाठी लागणारे सिमकार्ड देखील गल्ली बोळात छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. मोबाईलच्या आकारातही बदल झाला आहे.(प्रतिनिधी)