शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने त्रस्त जनतेला मनसेचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:59 IST

जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त....

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट/गिरड : जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त करून शासनाच्या भाववाढीचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळणार म्हणून सकाळपासूनच तीनही पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी दिसून आले. मनसेच्या अभिनव आंदोलनाची दखल नागरिकांनी घेतली असून दिवसभर पेट्रोलपंप गर्दीने गजबजून गेले होते. शिवाय मनसेच्या या अभिनव आंदोलनामुळे प्रस्थापित पक्षातील अनेकांची गोची झाल्याचे दिसून आले. मनसे सत्तेत नसताना जर पेट्रोल स्वस्त करू शकत असेल तर सत्तेत आल्यावर काय नाही करू शकणार, असे प्रश्न नागरिक विचारात असल्याचे दिसून आले. अनेकांनी आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेत पैशाची बचत केली.या अभिनव आंदोलनासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वादिले यांच्या सोबत अमोल बोरकर, सुनील भुते, प्रवीण श्रीवास्तव, राहुल सोरटे, रमेश घंगारे, किशोर चांभारे, सुधाकर वाढई, राजू सिन्हा, प्रल्हाद तुरारे, लक्ष्मणराव सावरकर, शंकर देशमुख, हेमंत घोडे, धनंजय भोंबे, जितेंद्र रघाटाटे, जयपाल पाटील, संजय गाभूरे, सिद्धार्थ वासेकर, होमराज कामडी, नितीन भुते, अमोल मुडे, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, गजानन कलोडे, सुशिल घोडे, गजानन महाकाळकर, राजू मुडे, प्रवीण भुते, किशोर भजभूजे, सचिन वाघे, बाळू उजवणे, प्रकाश भलमे, दीपक चांगल, निखिल ठाकरे, मिथून चव्हाण, हरीष वाघ, राहुल जाधव, निखिल शेळके, स्वप्नील पांडे, अतुल इटनकर, मनीष मुडे, कुणाल भुते, अतुल खानखुरे आदी मनसे पद्धधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर म.न. शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज गिरडे, तालुकाध्यक्ष निलेश खाटीक, राहुल गाढवे, संदीप शिवणकर, प्रशांत ठाकुर, पवन दीक्षित, अमोल भांदककर, निलेश बहादुरे, सुशांत लाजूरकर, नामदेव चुटे, विशाल रोहनकर, जितेंद्र नैताम, राहुल कापसे, अमित तेलरांधे, दिनेश बावणे, प्रणय बचाते, प्रफुल्ल कावळे, स्वप्नील तूपे, स्वप्नील कवाडे आदींनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :Petrolपेट्रोल