शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

कृषी राज्यमंत्र्यांनी केली नुकसान पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:07 IST

कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

ठळक मुद्देपढेगावला भेट : कृषी सहायक कार्यालयांचे केले उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.येथील ग्रामपंचायतीत सहाय्यक कृषी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कृषी कार्यालयाचे उद्घाटन ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशनच्या वतीने नदी, नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यात आले व याचा शेतकऱ्यांना कितपत लाभ होत आहे, याची पाहणी करून शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. शेतीला पुरक जोडधंदा निर्माण केल्याशिवाय शेती परवडणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, बजाज फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक राजू पवार, तालुका कृषी अधिकारी पी.ए. घायतीडक, सरपंच अनंता हटवार, कृषी सहाय्यक एस.एस. ढुमणे, तलाठी तळवेकर, उपसरपंच गोपाल दुधाने उपस्थित होते. जि.प. शाळेचे मुख्याध्यापिका तुपकर, बजाज फाऊंडेशनचे विनोद पारीसे, सर्व महिला बचत गट सदस्य व शिक्षक गण ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व संत वसंत बाबा युवा क्रीडा मंडळ यांनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री