शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:01 IST

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : दोन ठाण्यात दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमतवर्धा : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.हिंगणघाटातील इंदिरा गांधी वॉर्ड परिसरात नाके बंदी करुन पोलिसांनी एम. एच. ०४ सी. पी. ३७९४ क्रमांकाच्या कारची पाहणी केली. त्यात दारूसाठा आढळून आला. ठाकुरसिंग बावरी, सुरज धोटे, सेवकसिंग बावरी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ८४ हजार १०० रुपये किंमतीची दारू व कार पोलिसांनी जप्त केली आहे. दुसरी कारवाई समुद्रपूर ठाण्याच्या जाम चौरस्ता परिसरात करण्यात आली. यावेळी एम.एच. ३१ डी.के. ३०३१ क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता त्यात १ लाख ८०० रुपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी धर्मराज हिंगणेकर, रामकृष्ण सोरटे दोन्ही रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मौजा नंदोरी येथे छापा टाकून पोलिसांनी ३७ हजार ४०० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच छाया पानसे रा. नंदोरी, अनिकेत कांबळे यांच्याविरुद्ध समुद्रपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीकांत कडू, प्रेमराज अवचट, गिरडे, यशवंत गोल्हर, रवी वानखेडे, सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.