शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्था उभारणार व्यापारी संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:49 IST

स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देखासदारांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ : संस्थेतर्फे नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद आदमने होते. अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य, व नगरसेवक विजय गोमासे यांची उपस्थिती होती.खासदार रामदास तडस यांनी गावातील लोकांनी केलेला सन्मान सर्वोच्च असल्याचे सांगितले. मागील पाच वर्षात अनेक विकासकामे हाती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये लोअर वर्धा प्रकल्पाच्या कामाला मिळालेली गती महत्त्वपूर्ण ठरली, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी संस्थेच्यावतीने खा. तडस भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन संस्थेचे उपाध्यक्ष शाम घोडे यांनी केले. आभार संचालक प्रकाश कारोटकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक संतोष मरघाडे, श्रीकांत येनुरकर, सुरेश तायवाडे, प्रकाश देशमुख, सुनील पिपरे, संजय परीसे, शंकर बेंडे, राधा उगेमुगे, सुशीला पिपरापुरे, नानाजी लाकडे, जब्बार तंवर, कृष्णराव कामडी, सुभाष पावसेकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस