शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य; मौलाना जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 10:51 IST

मंगळवारी सकाळच्या सुमारास आरोपी समीउल्ला याने सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केले. बालकाने याची माहिती थेट त्याच्या आईला सांगितली.

ठळक मुद्देरामनगर हद्दीतील घटनेने खळबळ : पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

वर्धा : सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या मौलानाला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पीडित बालकाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मौलानाला अटक करण्यात आली आहे. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (२५, रा. वर्धा) असे अटक केलेल्या मौलानाचे नाव आहे.

मौलाना समीउल्ला खान याचे शिक्षण जामिया इस्लामिया अरबी मदरसा, सुरत येथून पूर्ण झाले असून, मागील दोन वर्षांपासून तो वर्ध्यात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास आरोपी समीउल्ला याने सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केले. बालकाने याची माहिती थेट त्याच्या आईला सांगितली. बालकाच्या आईने आर्वी नाका चाैकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली.

पोलिसांनी तत्काळ त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. पीडित बालकाच्या आईने रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी मौलाना असलेल्या आरोपी समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान याला अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार करीत आहेत. 

‘असरा’ फाऊंडेशनतर्फे घटनेचा निषेध

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेचा असरा फाऊंडेशन कमिटी, वर्धा आणि जिल्हा मुस्लिम संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. अशा कुठल्याही कृत्याला आम्ही व आमचा समाज कदापी समर्थन देणार नाही. झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचे निवेदन असरा फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद उमर अली यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी