शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणूक; यादीत १२२ बोगस मतदार

By admin | Updated: June 28, 2015 02:37 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या महिन्यात होऊ घातली आहे.

न्यायालयाकडून ठपका : चौकशी होईपर्यंत व्यापारी व अडते मतदार संघाची निवडणूक रद्दआर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या महिन्यात होऊ घातली आहे. यातील व्यापारी व अडते मतदार संघातील १२२ मतदारांची नावे बोगस असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला आहे. चौकशी होईपर्यंत या दोन जागांची निवडणूक रद्द करण्याचे न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेशात नमूद असल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी मतदार संघाची मतदार यादी जिल्हा उपनिबंधकांनी प्रसिद्ध केली होती. यात २२४ पैकी १२२ मतदारांची नावे बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आला. या बोगस मतदार यादीत बाजार समितीत कुठल्याही प्रकारचे व्यवहार केले नसताना त्यांना बनावट मतदानासाठी दरवर्षी परवाने देण्यात येत होते. यावर तक्रार दाखल केल्यावरही जिल्हा उपनिबंधकांनी तक्रारीची योग्य दखल न घेता आक्षेपकर्ता नगरसेवक संजय थोरात यांचा अर्ज खारीज केला. याविरूद्ध थोरात यांनी उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत जिल्हा उपनिबंधकांना बोगस असलेल्या १२२ मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले. ही तपासणी झाल्यानंतरच व्यापारी व अडते मतदारसंघाची निवडणूक घ्यावी, असे आदेश न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे यांनी पत्रपरिषदेत न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)