शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भगवतगीतेचा मराठी सार ‘गीताई मंदिर’

By admin | Updated: October 6, 2014 23:16 IST

आकाशाचे छत आणि गीताई अंकित असलेल्या शिलांचे सुरक्षा कवच असलेल्या गीताई मंदिराचा मंगळवारी वर्धापन दिन. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमधील भगवत गितेचे

वर्धा : आकाशाचे छत आणि गीताई अंकित असलेल्या शिलांचे सुरक्षा कवच असलेल्या गीताई मंदिराचा मंगळवारी वर्धापन दिन. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमधील भगवत गितेचे मराठीत भाषांतर केले. त्याला ‘गीताई’ असे नाव दिले. १८ अध्यायात सामावलेल्या या मराठीतील भगवत गितेला उभ्या शिलांवर अंकित केले आहे. हे या गीताई मंदिराचे आगळे-वेगळे वैशिष्ट्ये आहे. गीताई मंदिर आणि परिसर जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देत आहे. दरवर्षी येथेही देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देऊन हा संदेश जगात पोहचवत आहे. गीताई मंदिराची उभारणी गाईच्या आकारासारखी करण्यात आली आहे. महात्मा गांधी व त्यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांनी एक कुटी बांधून येथे वास्तव्य केले. त्या कुटीला शांती कुटी म्हणतात. ती कुटी आजही अस्तित्वात आहे. शांती कुटीत विनोबा भावे अनेक दिवस वास्तव्यास होते. याच ठिकाणी गीताई मंदिराची निर्मिती करण्यात आली. विनोबांची गीताई येथे अमर झाली आहे़ गीताई मंदिराला लागूनच विश्वशांतीचा प्रेरक संदेश देणारा शांती स्तूप आहे़ गौतम बुद्धाच्या आकर्षक भावमुदे्रतील मूर्ती विराजमान आहेत़ परिसरात रमणीय बाग आहे़ पुज्य फुजीई गुरुजी यांच्या स्मृतींनाही येथे उजाळा मिळतो.(प्रतिनिधी)