शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतन आयडी संदर्भात योग्य निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:36 IST

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवेदनातून मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सदर शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर, प्रशांत वडाळकर, जयकुमार वीरखेडे यांचा सहभाग होता.शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रं. संकीर्ण २०१६/ प्र.क्र. ३२०/टी. एन. टि. १ दि. १४ नोव्हेंबर २०१७ शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सदर शासन परिपत्रकानुसार शिक्षकांमध्ये मतभेद निर्माण झाले. पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देताना शिक्षकांच्या नियुक्त्या दिनांकापासून किंवा बी.एड. पासून याबाबत संभ्रम निर्माण झाला. याबाबत खुलासा करावा व सुधारीत आदेश देण्यात यावा. शिक्षकांचे शालार्थ वेतन आयडीबाबत वारंवार निवेदन दिले. परंतु, ५ ते ६ वर्षांपासून विनावेतन शिक्षक काम करीत आहे. वेतन आय. डी. देण्याबाबत खुलासा करावा. नगर परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजूर करावे. अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करावे. डी. सी. पी. एस. धारक शिक्षकांचा हिशेब देवून त्यांना पावती देण्यात यावी. कमी पटसंख्येच्या शाळा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता बंद करू नयेत. वरिष्ठ क्षेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण त्वरीत आयोजन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सदर मागण्यांवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना सुरेश रोठे, अजय वानखेडे, चंद्रकांत ठाकरे, दीपक ढगे, प्रदीप झलके, सुधीर राठोड, गजानन वसू, वीरेंद्र कडू, विवेक सोमवंशी, नितीन लोहकरे, विठ्ठल धोटे, नंदकिशोर गोडबोले, दिलीप चव्हाण, सतीश झाडे, अनिल चौधरी, पंकज चोरे, रंजित डबले, संजय चोरे, हेमंत भुरे, पवन निनावे, देशमुख, रत्ना चौधरी, मनिषा साळवे, शुभांगी चिकटे, शेषराव बिजवार, नरेंद्र वाळके, अशोक किनगावकर आदींची उपस्थिती होती.