शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करा

By admin | Updated: September 9, 2016 02:24 IST

देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत.

निवेदन : काँग्रेसचा अनुसूचित जाती विभागवर्धा : देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत. मागासवर्गीय समाजात व अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण आहे. शासनाने मागासवर्गीयांना व अल्पसंख्याकांना सरंक्षण देण्याकरिता अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा कडक करावा व त्याची अमंलबजावणी निपक्षपणे करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे करण्यात आली. भारतीय राज्य घटनेने देशातील संपूर्ण लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. परंतु काही विध्वसंक वृत्तीचे लोक देशातील संहिष्णूतेच वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षापासून वाढला आहेत. समाजात दुरावा वाढीस लागलेला आहे. कायद्याची भिती राहिलेली नाही. शासनाची संजय गांधी निराधार योजना अस्तित्वात आहे. पंरतु त्या योजनेअंतर्गत मिळणारी मदत अल्प आहे. करीता शासनाने मिळणारी मदत ६०० रूपये वरून २००० करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. हंसराज बोरकर, अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस पक्ष, यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी आर्वी तालुका अध्यक्ष मधुकर सवाळे, सेलू अध्यक्ष उमेश नरांजे, आष्टी अध्यक्ष मधुकर सोमकुंवर, कारंजा अध्यक्ष विजय बन्सोड, वायफड सर्कल अध्यक्ष अनिल लामसोगे, प्रशांत निमगडे, पद्माकर इरपाते, मधुकर ठाकरे, गंगाधर तायवाडे, भिमराव शंभरकर, राजेंद्र नाखले व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)