शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat Election Results;  वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीची जबरदस्त मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:29 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतीवर यावेळी मतदारांनी कॅांग्रेसला कैाल दिला आहे. वर्धा शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीवर जेष्ठ सहकार नेते माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख गटाचे १२ उमेदवार विजयी झालेत. सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या हिंगणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सेलू पंचायत समितीचे सभापती अशोक मुडे गटाचा दारूने पराभव झाला. येथे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र उर्फ राणा रणनवरे यांच्या गटाचे आठ तर राष्ट्रवादी कॅांग्रेस प्रणीत निघडे गटाचे सात उमेदवार  विजयी झालेत.

येळाकेळी ग्रामपंचायतीवर आमदार डॅा. पंकज भोयर गटाचे १२ उमेदवार निवडूण आले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातील वर्धमनेरी ग्रामपंचायतीवर कॅांग्रेसने झेंडा फडकविला आहे. येथे कॅांग्रेसचे ११ पैकी ९ उमेदवार विजयी झाले आहे. मागील १० वर्षापासून वर्धमनेरी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. यावेळी येथे कॅांग्रेसचे मामा चैाधरी व नरेंद्र बढिये गटाने जोरदार यश संपादन केले आहे. हिंगणघाट तालुक्यातील लहान वणी, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे सहा तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मोझरी शेकापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे ८ तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला.

हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तर तीन जागांवर कॅांग्रेसविजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत ६ जागांवर भाजप तर कॅांग्रेस तीन जागांवर विजयी झाली आहे. तसेच थार ग्रामपंचायतमध्ये कॅांग्रेसला ६, भाजपला ३ जागा मिळाल्या. अंतोरा ग्रामपंचायतीवर ९ च्या ९ वही जागा कॅांग्रेसने जिंकल्या आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी ग्रामपंचायतमध्येही कॅांग्रेसचे सहा सदस्य निवडूण आले आहे. तर भाजपला तीन जागेवर यश मिळाले.

टॅग्स :Electionनिवडणूक