राज्यस्तरीय खो खो स्पर्धा : वर्धा येथील केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर वर्धेतील खो खो असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी या स्पधेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटन सामना नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ व महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर यांच्यात झाला. सामन्यातील एक क्षण.
राज्यस्तरीय खो खो स्पर्धा :
By admin | Updated: January 9, 2016 02:27 IST