शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 21:59 IST

तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे.

ठळक मुद्दे३२,१०० हेक्टर कपाशीचे लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे. यातही दिलेल्या दिवसात सर्वेक्षण कसे होईल हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक या तीन गावपातळी वरील अधिकारी शेताच्या बांधावर जावून प्रत्यक्ष सर्व्हे करणार आहेत. यात अंकगणीताची आकडेमोड करावी लागणार आहे. एका दिवशी किती शेताला भेटी देता येईल. या सात दिवसात येणाºया सुट्या पाहता प्रत्यक्षात पाच दिवस या सर्वेक्षण होणार आहे.सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने धरणाच्या पाण्याने चिखलमय झालेल्या पांदण रस्त्याने हे अधिकारी शेताच्या धुºयापर्यंत कसे पोहचतील हा संशोधनाचा विषय असून अपुºया कर्मचारी वर्गापुढे पाच दिवसात सर्वेक्षण करून अहवाल देणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.प्रत्यक्ष सर्वेक्षण करुनच अहवालअडचणी असताना सुद्धा आमच्याकडे असलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या कडून कमी दिवस असले तरी सर्वेक्षण होईल व ते करतील असा विश्वास आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतरच अहवाल तयार केला जाईल.- महेंद्र सोनोने, तहसीलदार सेलू

टॅग्स :cottonकापूस