शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ऑनलाईन इफेक्ट; वर्धा जिल्ह्यातील तलावांची तपासणी सुरू; पावसाने गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:01 IST

वर्धा जिल्ह्यातील तलावाला तडे गेल्याचे वृत्त लोकमतने ऑनलाईनवर प्रकाशित करताच, ते जलद गतीने वर्धा शहरात व्हायरल झाले. ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंतही गेली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तलावाच्या काठी धाव घेतली असून तलावाची तपासणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंते पोहचले घटनास्थळी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील रसुलाबाद येथील तलावाची तपासणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंते व अन्य चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी या तलावांना तडे गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.रसुलाबादजवळच्या कुऱ्हा तलावाच्या भिंतींना तडे गेल्याने तलावाच्या पायथ़्याशी असलेल्या कोलामांच्या वस्तीत दहशतीचे वातावरण आहे. येथील नागरिकांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.तलावाला तडे गेल्याचे वृत्त लोकमतने ऑनलाईनवर प्रकाशित करताच, ते जलद गतीने वर्धा शहरात व्हायरल झाले. ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंतही गेली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तलावाच्या काठी धाव घेतली असून तलावाची तपासणी सुरू केली आहे. या तलावावर रसुलाबादचे सरपंच राजेश सावकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे  यांच्यासह शाखा अभियंता मानकर आदींची उपस्थिती होती. वर्धा पाटबंधारे विभागाकडून या तलावाबाबत अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी वर्धा व पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात येणार आहे. कु ऱ्हा एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे ३ दलघमी असून सध्या तो १०० टक्के भरला आहे.

टॅग्स :floodपूर