अविक उभाड प्रथम : विधी हिवंज द्वितीय वर्धा : लोकमत व श्री समर्थ कोचिंंग क्लासेसच्या विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यदिन विशेष फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आला. प्रथम पारितोषिक वर्धेतील अविक उभाड, द्वितीय विधी हिवंज व तृतीय तनिष्क खैरकार, वर्धा. प्रोत्साहनपर पाच पारितोषिक सान्वी मानकर, वर्धा, राशी खूनकर, हिंगणघाट, अथांग टिप्रमवार, पुलगाव, कार्तिक भेंडे, वर्धा, श्रावणी बालपांडे, वर्धा यांचा समावेश आहे. याप्रसंगी श्री समर्थ कोचिंग क्लासचे संचालक उमेश महल्ले, कार्यालय प्रमुख उमेश शर्मा व जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, नीलेश उडदे उपस्थित होते.(उपक्रम प्रतिनिधी)
लोकमत ‘स्वातंत्र्यदिन’ विशेष स्पर्धेतील विजेते
By admin | Updated: August 29, 2015 02:22 IST