शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातील बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बनविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांनासुद्धा सोईचे झालेले होते.

ठळक मुद्देनिर्धारित कालावधीपेक्षा लागतोय अधिक वेळ : सारवणाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ज्या कार्यालयातून हलत असे, त्या बापू दप्तरच्या नूतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याची सद्यस्थिती आहे.गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बनविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांनासुद्धा सोईचे झालेले होते.कालौघात कुटी झुकल्याने धोका होऊ नये म्हणून आश्रम प्रतिष्ठानने विचार विनिमयातून नूतनीकरणाचा निर्णय घेतला. तब्बल ८२ वर्षांनी कार्यालय नूतनीकरणाचा योग आला. ऐतिहासिक असल्याने अभ्यासपूर्वक आणि कुशल सुतार आवश्यक होते. योगायोगाने ते उपलब्ध असल्याने कामाला डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात झाली.मार्चमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कामे अत्यंत बारकाईची असल्याने कालावधी वाढू लागला. यातच कोरोना आणि नंतर लॉकडाऊनचा परिणाम येथील कामावर झाला.आश्रमातील नियमित कर्मचारी माती आणि सारवणाचे अंतिम टप्प्यातील कामे करीत आहेत. दरवाजे तयार आहेत. सध्या तरी लॉकडाऊन ३ मे पर्यंत आहे. पुढे वाढतो का? हा प्रश्न आहे. यामुळे तज्ज्ञांनाही आश्रमात येऊन पाहणी करता येत नसल्याने महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. फ्लोअरिंंगचे काम झाल्यावरच साहित्य ठेवण्यात येईल. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम