शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दोन निलगार्इंना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:53 IST

सोनोरा (ढोक) येथील शेतकरी पुरुषोत्तम बोंधाडे यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत दोन निलगाई पडल्या. याची माहिती वर्धा वनविभागाला देण्यात आली.

ठळक मुद्देपिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोनोरा (ढोक) येथील शेतकरी पुरुषोत्तम बोंधाडे यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत दोन निलगाई पडल्या. याची माहिती वर्धा वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्स व वन अधिकाºयाची चमू घटनास्थळी दाखल झाली. निलगाईला अथक प्रयत्नाने विहरीबाहेर काढुन जीवदान दिले.दोन्ही नीलगाय या नर होत्या. शिवाय धारदार शिंग असल्याने विहिरीतून बाहेर काढणे कठीण होते. या नीलगायीचे वजन २०० किलो असल्याने जेसीबीला पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरुन सहा तासांच्या प्रयत्नानंतर निलगाईला सुखरूप बाहेर काढले.या बचाव कार्यात पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे अभिषेक गुजर, अमित बाकडे, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे तसेच वर्धा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. बनसोड, पुलगावचे क्षेत्र सहाय्यक एस.आर. परटक्के, वनरक्षक व्ही.बी. सोनवणे, व्ही.एम. हाडे, पी.बी. कानोजे, अभिषेक मुळे, पंकज भाकरे आदींनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.