शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवैद्य लाकूड तस्करी करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:58 IST

समुद्रपूर वनपरिक्षेत्रात येणाºया मारडा झुडपी जंगलातून बाभळीच्या झाडांची अवैद्य कत्तल करून तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या कर्मचाºयांनी शुक्रवारी जप्त केला.

ठळक मुद्देसमुद्रपूर वनविभागाची कारवाई : साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : समुद्रपूर वनपरिक्षेत्रात येणाºया मारडा झुडपी जंगलातून बाभळीच्या झाडांची अवैद्य कत्तल करून तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या कर्मचाºयांनी शुक्रवारी जप्त केला. या प्रकरणी आरोपी लाकूड व्यवसायिक कमलसिंग मीरसिंग बावरी (४०) रा.रूई खैरी जि. नागपूर आणि वाहन चालक फुलसिंग बल्लुसिंग चव्हाण रा. नागपूर या दोघाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, समूद्रपूर वनपरीक्षेत्रातील मारडा झुडपी सर्व्हे क्रमांक ८२ मधील जंगलातील बाभूळ झाडांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. बाभूळे यांना मिळाली. दरम्यान क्षेत्रसहाय्यक सचिन कापकर आणि वनकर्मचाºयांनी सापळा रचून ट्रक क्रमांक एम. एच. ३१ सी क्यू ५२८६ ताब्यात घेतला. या ट्रक मध्ये अंदाजे सात टन बाभूळीचे लाकूड भरलेले होते. सदर कारवाईत ट्रक आणि लाकूड किंमतीसह साडे सात लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी बी. डी. बाभळे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, वनकर्मचारी यशवंत बेहते, लंकेश चौके, सुधाकर चौधरी, घनश्याम टाक, चिंतामण लडी, कैलाश जस्वाल यांनी केली.इतर झुडपी वनातील वृक्षतोड दुर्लक्षिततालुक्यातील केवळ मारडा या झुडपी क्षेत्रातील वृक्षतोड करून त्याची वाहतूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र, समुद्रपूरच नाही तर इतर झुडपी वनात सुरू असलेल्या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपूर्वी खरांगणा बिटात मोठी झाडे तोडण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली; मात्र त्यावर काय कारवाई करण्यात आली, हे गुलदस्त्यातच राहिले. याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.