शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कर्मचाऱ्यांना जलसंधारणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग,

वर्धा : सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, वनविभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी माहिती देण्यात आली. शिवाय त्यांना करावयाचे कार्यही सांगण्यात आले. वर्धा जिल्हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा असून यात ओलिताचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिले प्रत्येकच विभागाच्यावतीने पाणी अडवून ते जिरविण्यात येत होते. आता मात्र तसे होणार नाही. जिल्ह्यात बंधारे तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवून बंधारा तयार करण्यात येणार आहे. या बाबत आजची कार्यशाळा आयोजित होती. या शाळेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते. विकास भवन येथे झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना होते. अतिथी म्हणून जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आर.टी. वाहने, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे सहारे, उपविभागीस अधिकारी वैभव नावाडकर, विलास ठाकरे, उपअभियंता सुनील राहाणे, वरिष्ठ भू वैज्ञानिक नितीन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)