बिबट पाणवठ्यावर... खरांगणा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक २०९ या संरक्षित वनात श्रमदानातून कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला आहे. यात पाणी असून येथे अनेक वन्यजीव आपली तहान भागवीत आहेत. येथे लावण्यात आलेल्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट.
बिबट पाणवठ्यावर...
By admin | Updated: April 27, 2016 02:19 IST