शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रामनगरवासीयांना लीजमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:20 IST

शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून रामनगर लीजमुक्त संघर्ष समितीव्दारे महामोर्चा काढून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : अनेकांत स्वाध्याय मंदिरातून निघाला महामोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून रामनगर लीजमुक्त संघर्ष समितीव्दारे महामोर्चा काढून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालण्यात आले.नगरपालिकेने १९३१ ला सिंदी (मेघे) मौजातील शेत सर्व्हे क्रमांक ११०, ११४ आणि १०४ ही जागा विकत घेतली. त्यावर ७०७ भूखंड पाडण्यात आले. ते सर्व भूखंड लीजवर नागरिकांना देण्यात आले. यावेळी लीज डीड करताना भूखंडाच्या आकारमानानुसार रक्कमही घेण्यात आली. हे सर्व भूखंड लीजवर असतानाही १९९५ पर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु होते. परंतु नंंतर बंद झाल्याने व्यवहार पुर्ववत व्हावे आणि लीजचे नूतनीकरण करावे, अशी मागणी लीजधारकांनी वारंवार केली होती. २०१४ मध्ये आ. डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केल्याने २०२१ पर्यंत लीजचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु नूतनीकरण २०२१ पर्यंत असल्याचे कारण देत राष्ट्रीयकृत व इतर बँक कर्ज देण्यास मनाई करतात. त्यामुळे भूखंडधारकांना मालकी हक्क द्यावे तसेच वंशपरंपरेने जे लोक त्या भूखंडाचा उपभोग घेत आहे त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही रामनगर लिजमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी रामनगर लीजमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा न.प.चे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, नगरसेवक संतोष ठाकूर, जयंत सालोडकर, प्रशांत इंगळे तिगावकर, सुरेश श्रीरंगवार, वंदना भूते, दिपीका आडेपवार, प्रशांत कोल्हे, श्याम मुंदडा, विशाल तिवारी, अभिषेक तिवारी, श्रीकांत वाघ, राजेश खुपचंदानी, सुरेश दातीर, अरुण आस्कर यांच्यासह लिजधारक उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे