एलबीएसची दुरूस्ती... पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात आहे. यासाठी आर्वी तालुक्यातील ५२ गावांची निवड झाली असून काकडदरा या गावात श्रमदानातून एसबीएसची दुरूस्ती केली जात आहे. या कामासाठी काकडदरा गावातील हात राबत असून मान्यवर मंडळीही गावात पोहोचून ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहे.
एलबीएसची दुरूस्ती...
By admin | Updated: May 1, 2017 00:32 IST