शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पादचारी पुलासह मालगोदाम कार्यालयाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:53 IST

येथी रेल्वे स्थानकावर १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करून पादचारी उड्डाणपूल व माल गोदाम कार्यालय तसेच व्यापारी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथी रेल्वे स्थानकावर १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करून पादचारी उड्डाणपूल व माल गोदाम कार्यालय तसेच व्यापारी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आ. समीर कुणावार, रेल्वे विभागाचे सहाय्यक प्रबंधक त्रिलोक कोठारी, विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक कुशकिशोर मिस्त्रा, वरिष्ठ विभागीय अभियंता पाटील, धर्मेंद्र आचार्य, प्रा. किरण वैद्य आदींची उपस्थिती होती. मनोगत व्यक्त करताना आ. कुणावार म्हणाले की, मागील चार वर्षांच्या कालावधीत विविध महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे थांबे हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे येथे मिळाले आहेत. त्यासाठी खा. तडस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर खा. तडस म्हणाले की, वर्धा लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून न भूतो न भविष्य इतका मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे सांगितले. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर आणखी काही रेल्वे गाड्यांना थांबे मिळावे, अशी मागणी नागरिकांची आहे. ती मागणी पूर्णत्त्वास जाण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही यावेळी खा. तडस यांनी दिले.