शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत जागर रॅलीने ‘नो व्हेईकल’चा शुभारंभ

By admin | Updated: January 23, 2016 02:10 IST

‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला ओ देत आर्वीत ‘दर शुक्रवारी नो व्हेईकल’ला जनजागृती रॅलीने शानदार शुभारंभ झाला.

पर्यावरण बचावचा संदेश : विद्यार्थी, सामाजिक संघटना, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सहभागआर्वी : ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला ओ देत आर्वीत ‘दर शुक्रवारी नो व्हेईकल’ला जनजागृती रॅलीने शानदार शुभारंभ झाला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, ‘एक दिवस गाडीशिवाय, नो व्हेईकल डे पाळा, प्रदूषण टाळा, वृक्ष लावा, हरित क्रांतीचा पुरस्कार करा, अशा घोषणा देत मुख्य मार्गाने ‘नो व्हेईकल’चा पाळण्याचा संदेश दिला.शहरात शुक्रवारी सकाळी ९ वाजता विश्रामगृह येथून जनजागृती रॅलीचा शुभारंभ माजी आमदार दादाराव केचे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे तथा नो व्हेईकल डे कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे यांच्या हस्ते करण्यात आला. रॅली शिवाजी चौकातून इंदिरा चौक, वलीसाहेब वॉर्ड, गांधी चौक, पं.स. परिसर पद्मावती चौक मार्ग विश्रामगृहात परतली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत आर्वीतील कन्नमवार विद्यालयातील हरित सेना, गांधी ज्यूनिअर विज्ञान महा.चे विद्यार्थी, एनसीसी पथक मॉडेल ज्यूनिअर कॉलेजचे हरित सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात प्रदूषण टाळाचे फलक घेऊन नो व्हेईकल डे च्या घोषणा दिल्या.शहरात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शुक्रवार हा दिवस आर्वीकरांनी नो व्हेईकल डे म्हणून पाळावा, असा संदेश जनजागृती रॅलीतून देण्यात आला. रॅलीत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पावडे, लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. रिपल राणे, अ‍ॅड. देशपांडे, नागरी बँके अध्यक्ष अनिल जोशी, प्राचार्य प्रा.डॉ. हरिभाऊ विरूळकर, प्राचार्य प्रा. अभय दुर्गे, बाळकृष्ण केचे, प्रदीप मोकदम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे दीक्षित, प्रकाश राठी, डॉ. नंदकिशोर कोल्हे, तालुका पत्रकार संघ, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, रोटरी क्लब, लायन्स, रेणूका फाऊंडेशन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, आम्ही आर्वीकर, पर्यावरण प्रेमी मंडळींनी रॅलीत सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)पुढल्या शुक्रवारी सायकल रॅलीआर्वीत पुढील शुक्रवार हा सायकल रॅलीने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय आर्वीकरांत नो व्हेईकल डे बाबत जनजागृती केली जाईल. समारोपप्रसंगी डॉ. पावडे यांनी भूमिका विषद केली. प्रास्ताविक व संचालन प्रा. सव्वालाखे यांनी केले.