शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

रोटरी उत्सवात चाकू हल्ला; दोघे जखमी

By admin | Updated: January 12, 2015 22:57 IST

येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या रोटरी उत्सवात राविवारी रात्री वाद झाला. या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. ही घटना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

वर्धा : येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या रोटरी उत्सवात राविवारी रात्री वाद झाला. या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. ही घटना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर सेवाग्राम व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटरी क्बल आॅफ गांधी सिटीच्यावतीने लोक महाविद्यालयाच्या मैदानावर रोटरी उत्सव सुरू आहे. या उत्सवात रविवारी रात्री गर्दीत मुंजेवार नामक युवकाचा अजय ठाकूर याला धक्का लागल्याने दोघात वाद झाला. या वादात अजय याने मुंजेवार याला मारहाण करणे सुरू केले. हा वाद सोडविण्याकरिता मुंजेवार याच्यासोबत असलेले त्याचे सहकारी ऋषिकेश नक्षीणे व किरण ठमेकर हे दोघेमध्ये पडले. यावेळी अजय व त्याच्या सहकाऱ्यांनी या दोघांवर चाकू हल्ला केला. यात ऋषिकेश याच्या पोटावर दोन वार करण्यात आले तर किरण याच्या पाठीवर चाकूचा वार करण्यात आला.घटना घडताच किरण याने शहर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणाची तक्रार केली. तर ऋषिकेश याला थेट सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. किरण याला पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणी अद्याप एकही मारेकरी पोलिसांच्या हाती आला नसल्याची माहिती ठाणेदार एम. बुराडे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)