शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: July 16, 2015 00:03 IST

कामगारांना नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आंदोलनवर्धा : c या मागण्यांसाठी तसेच कामगारांना नियमित सेवेत घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन च्या कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचारी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. या आधीही प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहे. त्यावेळी सुरक्षा रक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगण्यात आले होते. सोबतच रक्षकांना नियमित सेवेत घेणार असल्याचेही सांगण्यात आले. परंतु संबंधित कार्यालयीन विभागाने सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करून सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत होत असलेली जुन्या सुरक्षा रक्षकांची भर्ती ही माजी सैनिक महामंडळामार्फत मॅस्को कंपनीच्या अंतर्गत घेण्याचे ठरविले आहे. परंतु सदर कंपनीने जुन्या सुरक्षा रक्षकांना डावलून आपल्या कंपनीचे सुरक्षा रक्षक भरती केले आहे. मॅस्को कंपनी ही माजी सैनिकांपर्र्यंतच मर्यादित आहे. माजी सैनिक सुरक्षा रक्षक हे अपुऱ्या संख्येने असल्याने त्यांचा तुडवडा होमगार्डच्या मदतीने पूर्ण केला जात आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील महापारेषण कंपनीमधील ५३ ते ६० सुरक्षाकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महापारेषण मध्ये ८ ते १० वर्षापासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मॅस्को कंपनीमार्फत घेण्याचे निर्देश द्यावे, किंवा माथाडी मंडळ बोर्डामार्फत भरती करून घेण्याचे निर्देश देऊन त्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे देण्यात आले. आंदोलनाला दिलीप उटाणे, साहेबराव मून, सुरेश गोसावी एस.एस. मोहदुरे आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)