शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कराटे हा खेळ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:26 IST

आजच्या काळात कराटे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अत्याचार वाढत चालला आहे. माणसाला स्वत:चे रक्षण करता येणे आवश्यक झाले असून कराटेमुळे ते शक्य आहे व मुलांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची स्तुती करत आर्या असोसिएशन विद्यार्थ्यांना घडविण्याचे चांगले कार्य करत आहे, .....

ठळक मुद्देराजेश सराफ : ६९ विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या काळात कराटे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अत्याचार वाढत चालला आहे. माणसाला स्वत:चे रक्षण करता येणे आवश्यक झाले असून कराटेमुळे ते शक्य आहे व मुलांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची स्तुती करत आर्या असोसिएशन विद्यार्थ्यांना घडविण्याचे चांगले कार्य करत आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी केले. विकास विद्यालय, गांधी नगर येथे आर्या मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भगत यांनी बेल्ट प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा आणि प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख राजू सराफ होते. वर्धा शहराचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी मुलं कराटेच्या माध्यमातून अन्यायाला आळा घालू शकतात व इतरांचे सुद्धा रक्षण करू शकतात, असे सांगितले. कार्यक्रमात ६९ विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आर्या असोसिएशनचे वर्धा जिल्ह्यातील शाखा प्रशिक्षक अमिता काळे, भारत राठोड, कौशल साळवे, सूरज राजपूत, मयुरी भोंडे यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले व सेन्साई रिना कावडे यांना चांगल्या कार्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले.कार्यक्रमात दक्ष फाऊंडेशन अध्यक्ष प्रकाश खंडार, मित्सुया काई कराटे डो इंडियाचे अध्यक्ष सिहान झाकीर एस. खान, शिवसेना उपाध्यक्ष किशोर बोकडे, दीपक चुटे, नरेश पेटकर, डॉ. विद्या कळसाईत, रामेश्वर लांडे, वर्षा कांबळे, गायत्री रोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रिना कावडे, आभार अनिता काळे यांनी मानले.