शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काजीपेठ-पुणे एक्सप्रेस हिंगणघाटला थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:10 IST

गत वर्षी दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पुणे-काजीपेठ-पुणे या साप्ताहिक गाडीचा हिंगणघाट रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाडीचा येथे थांबा देण्याच्या मागणीकरिता हिंगणघाटकरांकडून अनेकवार आंदोलने झाली.

ठळक मुद्देरामदास तडस यांची माहिती : परिस्थिती अनुकूल

ऑनलाईन लोकमतवर्धा : गत वर्षी दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पुणे-काजीपेठ-पुणे या साप्ताहिक गाडीचा हिंगणघाट रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाडीचा येथे थांबा देण्याच्या मागणीकरिता हिंगणघाटकरांकडून अनेकवार आंदोलने झाली. यावरून खा. रामदास तडस यांनी रेल्वे मंत्र्यांशी भेटून चर्चा केली. या थांब्याबाबत रेल्वे मंत्रालय अनुकूल असून लवकरच या सुपरफास्ट गाडीला थांबा मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन खा. तडस यांनी हिंगणघाट रेल्वेस्थानकावर काजीपेठ पुणे एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत आग्रह धरला. सोबतच हिंगणघाट ही ‘अ’ दर्जा असलेली नगरपालिका असून जिल्हयातील एक प्रमुख तहसील मुख्यालय आहे. या गोष्टीकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांनी या विषयावर आपली सकारात्मकता दाखवून काजीपेठ-पुणे एक्सप्रेसचा थांबा मंजुरीच्या कार्यवाहीकरिता संबधीताला आदेशीत केले.या पूर्वी देखील सिंदी (रेल्वे), पुलगांव, चांदूर (रेल्वे) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेले थांबे आपल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यावरून खा. रामदास तडस यांनी मंजूर केले. हिंगणघाट रेल्वे स्थानकाला या विषयी लवकरच न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.