शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन तासांत आरोपीस ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:18 IST

आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष. भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली.

ठळक मुद्देभोजराज झोडापे हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील भालकर वॉर्ड भागातील रहिवासी भोजराज झोडापे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष.भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली. घटनेच्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्याने त्याला जेरबंद करणे हे समुद्रपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्याच्या शोधार्थ समुद्रपूर पोलिसांच्या सुमारे तीन चमू रवाना करण्यात आली होती. अशातच खात्रीदायक माहितीच्या आधारे डी. बी. पथकाचे अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे यांनी नागपूर येथील जयताळा चौक परिसरातून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. शुक्रवारी समुद्रपूर पोलिसांनी अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचे दोन दिवसीय पोलीस कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Murderखून