शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जामणी बेड्यावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त

By admin | Updated: January 12, 2017 00:36 IST

नजीकच्या जामणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात असल्याची माहिती सेलू पालिसांना मिळाली.

खड्ड्यांत पुरले होते ड्रम : ८८ हजारांचा दारूसाठा नष्ट

'आकोली : नजीकच्या जामणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात असल्याची माहिती सेलू पालिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी येथे धाड टाकत शोध मोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळून आला. येथे खड्डे करून मोहा सडवा भरून ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामळे जेसीबीच्या सहायाने येथे खोदकाम करून दारूसाठा जप्त करण्यात आला. बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ८८ हजार रुपयांची दारू नष्ट करण्यात आली. पोलिसांनी राबविलेल्या या वॉशआऊट मोहिमेत चिल्लर दारूविक्रीला ब्रेक लागणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत अनेकदा पारधी बेड्यावर धाडी टाकण्यात आल्या, पण पोलीस माघारी फिरले की, लगेच ड्रम दारू गाळण्याची सामुग्री आणून नव्याने धंदा सुरू केला जात असल्याचे समोर आले आहे. या मोहीमेत ठाणेदार संजय बोथे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वर्धापूरकर, रवींद्र खरे, पोलीस नायक निखील काळे, एएसआय विनोद वानखेडे, गजानन वाठ यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)