शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा रेल्वे स्थानकावर ‘जनता खाना’चा काळाबाजार

By admin | Updated: July 7, 2015 01:34 IST

मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली.

१५ रुपयांचे पार्सल २० रुपयात, दर्जाही निकृष्ट : नियमांना बगल, रेल्वे स्थानक प्रबंधकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धामध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली. वर्धेत मात्र या योजनेत काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. १५ रुपये किंमत असलेले एका व्यक्तीच्या जेवणाचे पार्सल २० रुपयांत विकल्या जात आहे. शिवाय त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये पुढे आले. याची माहिती रेल्वे प्रशासनाला देताच त्यांचीही भंबेरी उडाली. या जेवणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.जनता खान्याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी नाही कमी किमतीत चांगले जेवण रेल्वे प्रवाश्यांना देता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली; पण त्या जेवणाचा दर्जा कुणीही तपासत नाही. यामुळे कंत्राटदार कंपन्याही निकृष्ट जेवण देऊन पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे येथे उघड झाले. या निकृष्ठ जनता खान्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. कंत्राटदाराकडून प्रवाशांची लूटदेशातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर १५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. जनता खाना ही योजना त्यासाठीच सुरू करण्यात आली आहे; पण यातही प्रवाश्यांची लूट होत असल्याचे दिसते. १५ रुपयांऐवजी २० रुपये घेऊन प्रवाश्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे समोर आले.