शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जनधन खात्याने वाढविली डोकेदुखी

By admin | Updated: April 23, 2017 02:13 IST

केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन होताच जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाने बँकेत खाते उघडावे,

नागरिकांची अडचण : मिळतात केवळ १० हजार वर्धा : केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन होताच जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाने बँकेत खाते उघडावे, असा प्रचार-प्रसार केला. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांनी बँकखातेही उघडले. परंतु, जनधन खाते धारकांना महिन्याचे केवळ दहा हजार रुपयेच बँक खात्यातून काढता येत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूणच जनधन खाते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नोटाबंदीच्या निर्णया पुर्वी तसेच सदर निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेकांनी विविध बँकांमध्ये खाते उघडले आहेत. अनेकांचे वेतन त्यांच्या याच बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमाही होते. परंतु, बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या अनेकांना बँक कर्मचाऱ्यांकरवी तुमचे खाते जनधन खाते आहे, त्यामुळे तुम्हाला महिन्याचे केवळ १० हजार रुपयेच आम्हाला देता येते असे सांगितले जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून जिल्ह्यातील अनेक एटीएम कक्षांमध्ये रोकड नाही. कॅशलेस एटीएमची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने रोकड असलेल्या एटीएमच्या शोधार्थ नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. त्यातही बँकखात्यात मुबलक रक्कम असतानाही केवळ दहा हजाराचाच विड्रॉल दिल्या जात असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतमजुर, शेतकरी, तसेच होतकरू तरुण-तरुणींसह नागरिकांची समस्या लक्षात घेता सदर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सदर समस्या निकाली काढण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) जनधन बँक खाते बचत खात्यात तसेच इतर बँक खात्यात वळते करता येते. तसे करता येणे शक्य होत नसल्यास ते खाते बंद करून दुसरे बँक खाते उघडता येते. . - वामन कोहाड, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक वर्धा.