शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातून ‘लेक वाचवा’ चा जागर

By admin | Updated: September 11, 2016 00:44 IST

येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेवर आधारित गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. याला १३ वर्षांची परंपरा आहे.

सामाजिक संदेश : एक गाव एक गणपती उपक्रमात जनजागृतीसमुद्रपूर : येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेवर आधारित गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. याला १३ वर्षांची परंपरा आहे. यातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा बाल गणेश उत्सव मंडळाच्यावतींने ‘बेटी बचाओ’ ही मोहीम हाती घेण्यात आली आसूम यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मोहिमेतून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याकरिता जनजागृती करण्यात आली. बाल गणेश उत्सव मंडळाकडून सामाजिक शांतता व सलोखा निर्माण करण्याकरिता असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाते याच उपक्रमाकरिता मंडळाला गौरन्वित करण्यात आले आहे. या मिरवणुकीत हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सहभागी होत्या. बेटी बचाओ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनीष गांधी, सौरभ आत्राम, सचिव उमेश फटींग, सहसचिव सुरज ठाकरे, कोषाध्यक्ष वृषभ राजुरकर, सहकोषाध्यक्ष राहुल निकोरे, निर्मल भोयर, नवनित गंगशेट्टीवार, करण झाडे, यशवंत, अक्षय टेंमरे, खडसे व नागरिक उपस्थित होते. तसेच विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक वैद्य, प्रा. नेलहोत्रा, सेलकर, प्रफुल कुडे, पाल, चाफले, चंदनखेडे, वाघमारे, रिठे, नखाते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, उपनरागध्यक्ष रविंद्र झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कृष्णा धुळे यांनी तर आभार अतुल गुजरकर यांनी मानले. यात विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)