शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाचे कार्यालय जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी दिवसागणिक अवस्था वाईट होत गेली.

ठळक मुद्देनवे कार्यालय बांधकामाची नागरिकांचा प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पाणी वापर संस्थेच्या वास्तूमधून या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. नवीन कार्यालय मंजूर करून बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी दिवसागणिक अवस्था वाईट होत गेली.या कार्यालयामध्ये बिनतारी संदेश केंद्र, कृषी विभागाचे जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत कृषी विज्ञान मंडळ हे उपक्रमसुद्धा याच कार्यालयात राबविण्यात आले आहे. काळाच्या ओघात कर्मचारी कमी होत गेले. त्यामुळे सध्या अवघ्या दोनच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कारभार हाकणे सुरू आहे.पाच वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने हरितक्रांती पाणी वापर संस्था कार्यालय बांधून दिले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या कार्यालयाचा ताबा पाटबंधारे सिंचन शाखेने घेऊन एकप्रकारची उपेक्षाच केली आहे. त्यामुळे कार्यालय कुलूपबंद आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते.मात्र, यंत्रणा नसल्याने बोळवण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ नवीन कार्यालय देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.पाटबंधारे कार्यालयाला ग्रहणपाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची कित्येक वर्षांपासून जीर्णावस्था असल्याने सद्यस्थितीत पाणी वापर संस्थेच्या कार्यालयातून कामकाज सुरू आहे. यातच अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे या कार्यालयाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.नविन कार्यालयासाठी निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. निधी प्राप्त होताच बांधकाम सुरू करण्यात येईल. सद्यस्थितीत पाणीवापर संस्थेच्या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे.- एम.बी. मानकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, आर्वी.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प