शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल क्रिकेट बेटींगवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:07 IST

येथील न्यू यशवंत नगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवही केली. यात चार जणांवर जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे१.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील न्यू यशवंत नगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवही केली. यात चार जणांवर जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.या प्रकरणी लक्ष्मण सखावतराय मोटवाणी, राहुल अशोक चंगलाणी, राजेश नेवदराम मोटवाणी, महेंद्र उर्फ गुड्डूराम सखावतराय मोटवाणी या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे चारही जण लक्ष्मण मोटवाणी याच्या घरी आयपीएल क्रिकेट मालिकेतील मुंबई इंडियन विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणाऱ्या सामन्यावर सट्टा खेळत होते.या कारवाईत पोलिसांनी एक टिव्ही, एक सेटटॉप बॉक्स, एक रिमोट, चार मोबाईल, एका मोबाईलमध्ये आकडे लिहिलेला कागदाचा फोटा व रेकॉर्डींग होते, एक टिव्ही टेबल, चार खुर्च्या, एक कंपनी, एमएच ३२ एल ०३९३ क्रमांकाची दुचाकी व रोख ८ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवही एस. यांच्या मार्गदर्शनात, उप विभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, अशोक साबळे, राजेंद्र ठाकूर, दिनेश कांबळे, हरिदास काकड यांनी केली.