शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:36 IST

अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा रामनगर पोलिसांच्या हाती आला आहे.

रामनगर पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा रामनगर पोलिसांच्या हाती आला आहे. त्याने शहरात केलेल्या चोरीची कबुली दिली आहे. पोलीस सुत्रानुसार, रामनगर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरीच्या पद्धतीवरून पोलिसांनी विशाल चंदू कुराळे (२०) रा. वडर झोपडपट्टी, आर्वी नाका याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीतील काही मुद्देमाल जप्त केला आहे. इतर मुद्देमालाचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे जमादार सुनील भगत, आकाश चुंगडे, संतोष कुकडकर, नरेंन्द्र कांबळे यांनी केली. कारंजा येथील दानपेटी चोर अटकेत कारंजा (घाडगे) - शहरातील विठ्ठल टेकडीवरील परिसरात असलेल्या मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी काटोल येथील आकाश नारायण कुशवाह (२१) याला अटक केली आहे. त्याने चोरीची कबुली दिली आहे. पोलीस सुत्रानूसार, कारंजा शहरातील विठ्ठल टेकडीवरील ज्ञानेश्वर मंदिरातून चोरट्याने दानपेटी लंपास केल्याची तक्रार ताराचंद चाफले यांनी दाखल केली होती. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याकडून तपास सुरू असताना सदर चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आकाश कुशवाह याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला. सदर गुन्ह्यात आरोपीकडून १ हजार १२६ रुपये जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई हवालदार सलाम कुरेशी, दिनेश कांबळे, किशोर अप्तुरकर, कुणाल हिवसे, आत्माराम भोयर यांनी केली.