शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यशाळेतून महिलांना इंटरनेट वापराची माहिती

By admin | Updated: May 30, 2017 01:09 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि एका खासगी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील निवडक गावामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि एका खासगी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील निवडक गावामध्ये महिला इंटरनेट जागरुकता अभियान ‘इंटरनेट साथी’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता गटातील महिलांना त्यांच्या जीवनात टॅब किंवा स्मार्टफोन द्वारे इंटरनेटचा वापर करण्यात यावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून इंटरनेट सखीना टॅब व स्मार्टफोन वाटप करण्यात आले.या प्रशिक्षणाचे सेवाग्रामच्या यात्री निवासात करण्यात आले आहे. प्रशिक्षणाकरिता जि.प. मुख्य कार्यपालन नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षक म्हणून सोमेश भोसले, नागराज तसेच जिल्हा व्यवस्थापक स्वनियंत्रण व मुल्यांकन विभागाच्या अल्पना बोस, एमआयएसचे तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे, क्षमता बांधणी, हेमंत सूर्यवंशी, आर्थिक समावेशनचे तालुका व्यवस्थापक हेमंत काकडे, उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील समाविष्ट २६ तालुक्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचे तीन तालुके वर्धा, देवळी आणि सेलू असून जानेवारी २०१७ मध्ये १६५ इन्टरनेट सखींची निवड करण्यात आली. राज्य अभियान व्यवस्थापन निर्देशानुसार सदर इंटरनेट सखींना दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.