पवनार येथील शिवारातील अनेकांची शेती ही नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे कास्तकार वर्गासह मजुरांना येथे कामाला जाण्यासाठी नावेचा आधार घ्यावा लागतो. यात महिला मजुरांची संख्या ही जास्त असते. या प्रवासात महिला दररोज एकमेकींशी हितगूज साधत जात असल्याने प्रवास मजेशीर होत असला तरी पावसाळ्यात हा प्रवास जीवघेणाही ठरत असतो.
जीवघेणा तरीही मजेशीर प्रवास :
By admin | Updated: July 11, 2015 02:37 IST