शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीतील कंटेन्मेेंट झोनची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कंटेन्मेंट झोनला भेट देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देमहसूल, पोलीस अधिकारी पोहोचले : नागरिकांना घरपोच वस्तूंचा पुरवठा करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : सिंदी (रेल्वे) मध्ये सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेले १९ व्यक्ती हाय रिस्क मध्ये आहे. १९ व्यक्ती पैकी १० व्यक्तींना सामान्य रुग्णालय वर्धा तर ९ व्यक्तींना मध्य रेल्वे हॉस्पिटल नागपूर येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱ्या ३० घरातील १२५ लोकांचे गृहविलगीकरण करण्यात आले तसेच त्याच्या संपर्कातील लो रिस्क मधील २७ परिवाराला होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कंटेन्मेंट झोनला भेट देऊन पाहणी केली. कंटेन्मेंट झोन मध्ये राहणाऱ्या लोकांकरिता लागणाऱ्या  जीवनावश्यक वस्तू नगर परिषद कर्मचाऱ्याच्याद्वारा त्यांना पुरवठा करण्यात याव्या व कंटेन्मेंट झोन मध्ये ३५ कॅमेरा बसविण्याबाबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच या झोन मधील शेतकºयांना शेतीच्या कामाकरिता त्रास होऊ नये या करिता शेतकºयाचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तहसिलदार महेंद्र्र्र सोनवणे यांना निर्देश दिले.पोलिसांची कंटेन्मेंट झोनमध्ये चौकी लावण्या संदर्भात उप अधीक्षक पियुष जगताप यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना निर्देश दिले. शहरात दोन दिवस जनता कर्प्यू लावण्यात आला असून रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान सुरू केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या