जोर लगाके... हमदापूर येथे मुख्य मार्गावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक टिप्पर बंद पडला. येथील ग्रामस्थांनी टिप्परला धक्का मारुन सुरू केले. काही वेळ येथील वाहतूक प्रभावित झाली होती.
जोर लगाके...
By admin | Updated: February 10, 2017 01:31 IST