शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत पहिल्यांदाच मिळाली १५ दिवसात माहिती

By admin | Updated: June 29, 2015 02:38 IST

माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती बरेचदा प्रथम, द्वितीय अपिल केल्यानंतरही उपलब्ध करण्यास दिरंगाई केली जाते.

अधिकारी बदलताच पद्धती बदलल्याची चर्चा वर्धा : माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती बरेचदा प्रथम, द्वितीय अपिल केल्यानंतरही उपलब्ध करण्यास दिरंगाई केली जाते. परंतु केवळ पंधरा दिवसांत माहिती उपलब्ध झाल्याची किमया १० वर्षांत पहिल्यांदाच घडली. त्यामुळे अधिकारी बदलताच कार्यपद्धतीतही बदल जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे. माहिती अधिकारांतर्गत माहिती उपलब्ध करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. माहिती उपलब्ध न केल्यास प्रथम आणि त्यानंतर द्वितीय अपिल केले जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये दुसरे अपिल दाखल करेपर्यंतची परिस्थिती निर्माण होते. काही प्रकरणात तर अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील झाली आहे. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी अकरा ग्रामपंचायतींच्या बांधकामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज सादर केला. यावेळी चौबे यांना केवळ पंधरा दिवसांतच ही माहिती उपलब्ध करवून देण्यात आली. एरवी माहिती देण्यास टाळाटाळ होत असताना, मागील दहा वर्षात प्रथमच अवघ्या पंधरा दिवसात माहिती उपलब्ध झाल्याचे ताराचंद चौबे यांनी सांगितले. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसदंर्भात मागितलेली माहिती राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उपलब्ध झाली होती.(स्थानिक प्रतिनिधी)