शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहीरनामा

By admin | Updated: July 1, 2016 02:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध तत्वज्ञानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मुल्यांवर आधारित संविधान हा मानवमुक्तीचा जाहीरनामा तयार केला आहे.

सिद्धार्थ बुटले : संविधानावर व्याख्यानवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध तत्वज्ञानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मुल्यांवर आधारित संविधान हा मानवमुक्तीचा जाहीरनामा तयार केला आहे. यामुळे प्रत्येकाला आज हक्काचे जीवन जगता येते, असे मत महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस व राष्ट्र सेवा दल आणि अनेकांत स्वाध्याय मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने अभ्यास शिबिर घेण्यात आले. भारतीय संविधानाची वाटचाल यश, अपयश या विषयावर घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तरच मानव समूह विकासाच्या प्रवाहात येईल. त्यासाठी सर्वांनी संविधान समजून घेवून त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले. यासह उपस्थितांनी विचार मांडले. शिबिराचे अध्यक्ष म्हणून अरुण चवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गजेंद्र सुरकार उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा आढावा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सुनील ढाले यांनी केले. संचालन भिमसेन गोटे यांनी तर आभार अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला भरत कोकावार, नरेंद्र कांबळे, अनिल मुर्डीव, वनश्री वंडकर, अजय मोहोड, राजेंद्र ढोबडे, सुधाकर मिसाळ, शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)