शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भारत आजपर्यंत अखंड तो केवळ संविधानामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:00 IST

जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे,....

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे, असे प्र्रतिपादन संविधान सभाचे अनुवादक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.परिवर्तनधारा साहित्य, कला मंचाच्यावतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात संविधान सन्मान समारोहाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई तर प्रमुख अतिथी म्हणून वंदना संघाचे प्रा. रेवनदास लोखंडे, प्रा. तुळशीदास रंगारी, प्रा. राजेश डंभारे, रूपाली कांबळे आदींची उपस्थिती होती.संविधानापुढील आवाहने, आमचे भविष्य, आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. घोडेस्वार म्हणाले, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, इजिप्त, इंग्लड, जर्मनी, सिरीया आदी राष्ट्राची एकात्मता कायम कशी ठेवता येईल. याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्दारा निर्मित भारतीय संविधानाकडे आदर्श म्हणून बघतात; पण सविधानाला नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नसतांना काही प्रवृत्ती संविधान नष्ट व्हावे किंवा विद्रुप व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. तेव्हा आम्ही भारतीय म्हणून आमची जबाबदारी काय? हे वेळीच ओळखले पाहिजे. संविधानाबाबत जनजागृती करून त्याचा अंमल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण जर ५० टक्के वर गेल तर आर्थिक मागासलेपण हे सामजिक मागास लेपणाच्या तत्वाला बाधक ठरण्याच्या ईशाराही त्यांनी यावेळी दिला. प्राचार्य डॉ. मिलींद सवाई यांनीही यावेळी विचार मांडले. दिलीप कांबळे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वानखेडे यांनी मानले.