शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी पॅक हाउसचे लक्ष्यांक वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:18 IST

पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबळीराजा संघटना : कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.कृषी योजनांचा अल्प लक्ष्यांक नियमित पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना दिला जातो. परिणामी शेतकरी आर्थिक उन्न्तीपासून वंचित आहे. वर्धा जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पॅक हाउस मिळविण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, जिल्ह्याला केवळ ३१ पॅक हाऊसचे लक्ष्यांक आले. यातील शेकडो शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले. समुद्रपूर तालुक्यात ८२ शेतकºयांनी पॅक हाउस योजनेसाठी अर्ज केले होते. यातील ६० अर्ज पात्र ठरले. तर तालुक्याला पाच पॅक हाउसचे लक्षांक आल्याने केवळ पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागल्याने या योजनेचा जिल्ह्यासाठी लक्ष्यांक वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.समुद्रपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या योजनेची सोडत झाल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी लक्ष्यांक वाढीच्या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी आर. पी. धनविजय यांना बळीराजा संघटनेचे गजानन गारघाटे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. यावेळी संजय तुराळे, मधुकर भोयर, बाबाराव राऊत, ज्ञानेश्वर हांडे, सुनील राऊत, श्यामराव रोहणकर, प्रशांत तामगाडगे, अनिल कावळे, नत्थू कोल्हे, जितेंद्र पंढरे, सतीश पोफळे, गणेश भोयर, शेषराव मुराडे, हरिदास राऊत, राजू राऊत, रामलाल गुंडे आदी शेतकºयांची उपस्थिती होती.