शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आगीत दोन दुकाने खाक ंपहाटेची घटना

By admin | Updated: May 11, 2014 00:30 IST

येथील भगतसिंग चौकातील सुखीजा एन्टरप्रायजेस व महेश इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल या दोन दुकानांना भीषण आग लागली.

: दोन्ही दुकानातील १५ लाखांचे नुकसान

पुलगाव : येथील भगतसिंग चौकातील सुखीजा एन्टरप्रायजेस व महेश इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल या दोन दुकानांना भीषण आग लागली. ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. सीएडी कॅम्पमधील तीन अग्निशमन दलाच्या दोन तास प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्याचा कोळसा झाल्याने अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील व्यापारी देवकुमार भोजराज सुखीजा रा. सिंधी कॅम्प याचे सुखीजा एन्टरप्राईजेस नामक दुकान आहे. रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना दुकानाच्या मागच्या बाजूने आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ठाण्यात माहिती देत अग्निशमन दलाला पाचारण केले. दुकानाचे शटर उघडले असता आगीचे लोळ उठताना दिसले. यात दुकानातील पंखे, आलमारी, फर्निचर, टिव्ही, एलसीडी, शिलाई मशीन, कुलर्स व आवश्यक कागदपत्र खाक झालीत. या आगीने लगतच्या महेश सुखीजा यांच्या इलेक्ट्रिकल्सच्या दुकानाला विळख्यात घेतले. या आगीत त्यांच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुखीजा एन्टरप्राईजेसचे १० लाख तर महेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)