शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत धरणे

By admin | Updated: January 19, 2016 03:25 IST

निम्न वर्धा प्रकल्पामुळे बाधित नेरीचे सालोड (हि.) येथे पुनर्वसन झाले; पण अद्यापही नागरी सुविधा पुरविल्या नाही. नेरी

वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पामुळे बाधित नेरीचे सालोड (हि.) येथे पुनर्वसन झाले; पण अद्यापही नागरी सुविधा पुरविल्या नाही. नेरी पुनर्वसन येथे रस्ते, वीज, पाणी या सुविधा नाही. या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.नेरी पुनर्वसन येथील प्लॉटवर कच्ची घरे बांधून देण्यात आली. त्यांची दुरवस्था झाली आहे. विजेचे खांब आहे; पण पथदिवे नाही. यामुळे रात्री बाहेर निघणे कठीण होते. सर्पदंशाच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. सदर वसाहतीत पुनर्वसन विभागाने बांधलेले रस्ते पुर्णत: उखडले आहे. बांधलेले पूल खचले. रस्त्यांचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होते. पाण्यासाठी टाकी बांधली; पण वापरापूर्वीच त्या टाकीला तडे गेले. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरील मोटरपंप नादुरूस्त असून पाईपलाईन सदोष व निकृष्ट असल्याने जागोजागी फुटली आहे. परिणामी आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते. जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला. पर्यायी जमिनीसाठी शेतकऱ्यांनी ३० ते ८० हजार रुपये २००६ मध्ये जमा केले; पण जमीन मिळाली नाही. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. नेरी पुनर्वसन येथील या समस्या दूर कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.