शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करा

By admin | Updated: June 19, 2017 01:14 IST

सेवाग्रामकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक २५८ ला जोडणाऱ्या शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करावी.

रामदास तडस यांची मागणी : केंद्रीय मंत्र्यांकडे प्रस्ताव सादरलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्रामकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक २५८ ला जोडणाऱ्या शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ याच चौरस्त्यावरुन जातो. त्यामुळे येथे अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने त्वरीत सुधारणा करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वर्धेवरुन समुद्र्रपूर, उमरेडकडे जाणारा राज्य महामार्ग व नागपूर हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत वर्दळीचे आहे. शेडगाव फाट्यावर गंभीर अपघात होतात. नुकत्याच झालेल्या अपघातत चार जण ठार झाले होते. या घटनेची दखल घेऊन खासदार तडस यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक, नागपूर यांना शेडगाव चौरस्त्याच्या सुधारणेकरिता प्रस्ताव, अपघाताची संक्षिप्त टिपणी सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याला अनुसरुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संक्षिप्त टिपणी व अहवाल खासदार तडस यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे शेडगाव चौरस्त्यावर सुधाणा करण्याची मागणी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.ना. गडकरी यांनी या घटनेची दखल घेत सदर प्रकरण पुढील कार्यवाहीकरिता विचारधीन असल्याचे सांगितले. यापूर्वी शेडगाव फाटयावर अनेक अपघात झाले आहे. रस्त्याच्या सुधारणांची मागणी नागरिकांनी केली आहे. यावर १९ जून ला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्यासोबत कार्यालयीन भेट घेणार असून या बैठकीत शेडगाव फाट्याच्या दुरुस्तीकरीता मागणी रेटून धरणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.