शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:15 IST

उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर गोवारी समाज बांधवांचे अन्नत्याग आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.गोवारी समाज बांधवांनी आज ‘११४ शहीदो के सन्मान मे, गोवारी जमात मैदान मे’ अशा घोषणा देत सदर आंदोलनादरम्यान आपला आवाज बुलंद केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.सदर आंदोलनाचे नेतृत्त्व सुधाकर चामलाटे, दिनेश कुसराम, रोशन राऊत, देवानंद दुधकोहळे, हनुमंत नागोसे यांनी केले. सदर आंदोलनात वर्धा शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमधील गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :Strikeसंप